Why US


विद्यार्थी मित्रांनो,

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्येselfstudy ला अनन्य साधारण महत्व आहे. तुम्ही क्लास लावलेला असो वा नसो self study ला पर्याय नाही. त्याच प्रमाणे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमात एकही विषय असा नाही की जो तुम्ही स्वतः अभ्यासू शकत नाही. तरीही स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर वेळोवेळी मार्गदर्शन करायला भरवशाचा फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड असेल तर त्याला कोण नाही म्हणणार ? हा भरवशाचा मार्गदर्शक म्हणजेच Mentor.

तुमचा सर्वात महत्वाचा साथीदार म्हणजे पुस्तके. पुस्तकांसोबत इतर काही पूरक गोष्टी तुम्हाला मिळाल्या म्हणजे झालातच तुम्ही exam ready . यात सखोल अभ्यासासाठी वीकली टेस्ट, टाइम मॅनेजमेंट साठी फूल टेस्ट सिरिज, इतर तुल्यबळ विद्यार्थ्यांशी संवाद-चर्चा, इ. चा समावेश होतो. या बाबी पूरक यासाठी की reference books हेच आहेत तुमचे आद्यगुरु आणि बाकी इतर सर्व गोष्टी आहेत त्यांना पूरक. याच साठी आम्ही काही ऑनलाइन प्रोग्राम्स तयार केले आहेत जे तुम्हाला उपयुक्त ठरतील अशी आम्हाला खात्री आहे.

Responsive टेस्ट सिरिज

सध्या प्रचलित असणाऱ्या टेस्ट सिरिज या PASSIVEस्वरूपाच्या आहेत म्हणजेच टेस्टनंतर स्पष्टीकरण दिल्यावर विद्यार्थ्यांशी कोणताही संपर्क ठेवला जात नाही. त्यामुळे प्रश्न सोडवताना काही शंका आल्यास, प्रश्नाचे स्वरूप लक्षात न आल्यास, अधिक स्पष्टीकरणाची गरज भासल्यास विद्यार्थ्यांना संवाद कोणताही मार्ग उपलब्ध नसतो. हीच विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन आम्ही सुरू केलेली आहे रिस्पॉन्सइ टेस्ट सिरिज.

अधिक स्पष्टीकरणासाठी Whatsappच्या माध्यमातून थेट प्रश्न विचारण्याची सुविधा उपलब्ध असेल. Mentors द्वारे त्या प्रश्नांना प्रतिसाद दिला जाईल. (Mentors च्या उपलब्धतेनुसार) ग्रुपसाठी शंका निरसन सेशन ठेवले जातील. शक्य असेल तर one to one निरसन सुद्धा केले जाईल.

टेस्ट व्यतिरिक्त इतर काही डाऊट / प्रश्न असतील तर Mentors च्या उपलब्धतेनुसार त्याबाबत सुद्धा मार्गदर्शन करण्यात येईल.

Mentors द्वारे अभ्यासाचा आढावा घेऊन योग्य त्या सूचना केल्या जातील.

Mentorship Program

  • Mentors द्वारे one to one मार्गदर्शन
  • Mentors द्वारे अभ्यासाची रणनीती आखणे
  • Mentors द्वारे आठवड्याभराच्या अभ्यासाचे शेड्यूल तयार करणे
  • चॅप्टर वाईज तसेच स्टेट बोर्ड व NCERT वर आधारित वीकली टेस्ट (या वीकली टेस्टस केवळ Mentorship ला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठीच घेतल्या जातात)
  • संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारीत फूल टेस्ट सिरिज मोफत
  • Mentors द्वारे वैयक्तिक + ग्रुप शंका निरसन
  • विद्यार्थ्यांशी नियमित संपर्क
  • तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन
  • इतर विद्यार्थ्यांशी संवादासाठी समतुल्य विद्यार्थ्यांचे ग्रुप्स तज्ञ टीमचा सपोर्ट

विद्यार्थ्याना होणारे फायदे

  •   सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांच्या वेळेत होणारी बचत
  •   तुमच्या हार्ड वर्कला आमच्या अनुभवाची जोड
  •   कोचिंग क्लासच्या तुलनेत अगदीच अल्प किमतीत पुणे-मुंबईतील तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन
  •   सेल्फ स्टडी साठी Mentorship Program उपलब्ध
  •   संपूर्ण विषय शिकवण्याची गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कोचिंग ची सुविधा
  •   ऑनलाईन टेस्ट सिरिज
  •   सदैव विद्यार्थ्यांसाठी ऑन असणारी संपर्क यंत्रणा (स 10 ते दु 4 दरम्यान)

आधिक माहितीसाठी संपर्क


  +91 9372537081


  crackmpscmentors@gmail.com

Log in करण्यासाठी आधी app download करून रजिस्टर करा.
टेस्ट सिरीज app किंवा Desktop/ Laptop वर सुद्धा उपलब्ध

  Visit Website

Org code: exqdwe

Registered mobile no.: Use your number to generate OTP (आधी app वरुन रजिस्टर करणे करणे आवश्यक)